Monday, 14 September 2026

स्मार्ट इन्व्हेस्टर प्रोग्रॅम — स्वावलंबी बनवणारी प्रॅक्टिकल स्टॉक मार्केट विद्या व क्लासेस

★ नाही गर्दी, नाही वेबिनार — थेट एकास-एक (1-on-1) वैयक्तिक मार्गदर्शन ★

स्मार्ट गुंतवणूकदार प्रोग्रॅम

२०+ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि स्वावलंबी बनवणारी स्टॉक मार्केट विद्या

"रोज स्क्रीनपुढे डोळे लावून बसणे म्हणजे ट्रेडिंग नाही, आणि टीव्ही-टेलिग्रामच्या टिप्सवर पैसे लावणे म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही."

Aeroflex Industries financial analysis revenue profit margin cash flow

Aeroflex Industries financial and business growth analysis

🛑 क्षणभर थांबा — आधी स्वतःला हा प्रश्न विचारा

तुम्ही आजवर ५० हजार ते १ लाखांचे महागडे कोर्सेस लावले असतील, टीव्ही-टेलिग्रामच्या टिप्सवर रोज डोळे लावून बसला असाल, किंवा अनेक स्ट्रॅटेजी बदलून स्वतःचे कष्टाचे भांडवल पणाला लावले असेल...

👉 पण प्रामाणिकपणे सांगा—दिवसभराचे मानसिक टेन्शन, वाढलेला बीपी आणि स्क्रीनसमोरचे तासनतास डोकेदुखीचे तास सोडून तुमच्या हातात शाश्वत नफा आणि मनाचे समाधान मिळाले आहे का?

जर उत्तर "नाही" असेल, तर चूक तुमची नाही; चूक त्या दिशाभूल करणाऱ्या पद्धतींची आहे! एकदा ही पद्धत समजून घ्या—बाजारात कितीही चढ-उतार आले तरी कसलेही टेन्शन न घेता तुम्ही शांत, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाने संपत्ती घडवू शकाल.

🎯 इन्व्हेस्ट इंडिया अकॅडमीची ठाम भूमिका:

🚫 इंट्राडे आणि टिप्स = थेट जुगार: रोज सकाळी ९:१५ ला धडधडत्या छातीने स्क्रीनसमोर बसून १०-२० रुपयांसाठी भांडवल धोक्यात घालणे ही प्रगती नाही.
🐑 मेंढरांसारखे पळणे बंद करा: २००५ पासूनचा (२०+ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव) प्रत्यक्ष मार्केटचा पाया घेऊन हा प्रोग्रॅम डिझाइन केला आहे.
🏆 आमचे उद्दिष्ट एकच: तुम्हाला कोणावरही अवलंबून न राहणारा, स्वतःच्या अभ्यासावर १००% विश्वास असणारा आणि शांत डोक्याने योग्य वेळी योग्य स्टॉकमध्ये पैसे लावून स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारा 'स्वतंत्र इन्व्हेस्टर' बनवणे!

⏱️ यासाठी लागणारा वेळ: आठवड्यातून फक्त १० मिनिटे!

⚠️ बाजारातील लोकांचे कटू वास्तव:

  • ९१% इंट्राडे ट्रेडर्स रोज स्क्रीनपुढे बसून कष्टाचे पैसे घालवतात.
  • शॉर्ट-टर्म इन्व्हेस्टर्स रोज दिवसातून ५ वेळा भाव बघून भीतीपोटी चुकीचे निर्णय घेतात.
  • टीव्ही-युट्यूबच्या बातम्यांमुळे घाबरून लॉस बुक करतात; कारण त्यांच्याकडे अशी कोणतीही खात्रीशीर सिस्टीम नसते.

🌱 आपली १००% शांतताप्रिय पद्धत:

  • दिवसभर स्क्रीनसमोर बसण्याची अजिबात गरज नाही.
  • आठवड्यातून फक्त एकदा—१० मिनिटे वेळ द्यायचा.
  • फक्त स्टॉक स्कॅन करायचा. नियमांत बसला तरच इन्व्हेस्ट करायचे; नाहीतर शांत राहायचे!
  • आपण रोज घर, गाडी, शेती घेत नाही, मग रोज स्टॉक कसा मिळेल? मोजकेच दर्जेदार स्टॉक्स संपत्ती बनवण्यासाठी पुरेसे असतात!

💎 या प्रोग्रॅममध्ये तुम्ही प्रत्यक्ष काय शिकणार?

★ मुख्य पाया — कोर स्ट्रॅटेजी ★

१. योग्य वेळी योग्य स्टॉक कसा निवडायचा? (फंडामेंटल + टेक्निकल संगम)

• आम्ही कोणताही शॉर्टकट किंवा जादूची कांडी शिकवत नाही.
टेक्निकल ॲनालिसिस: फक्त योग्य वेळ (Right Timing) आणि अचूक ब्रेकआउट पकडण्यासाठी.
फंडामेंटल ॲनालिसिस: निवडलेला स्टॉक वाजवी भावात मिळतोय का (Valuation) हे पाहण्यासाठी.
✔ सर्वात मोठा फायदा: टेक्निकल एन्ट्री थोडी चुकली तरी फंडामेंटल्स मजबूत असल्याने नुकसानीची जोखीम कमी होते!

२. फंडामेंटल ॲनालिसिसमधील खरी गोम

• कंपनीचे फंडामेंटल्स चांगले दिसतात तेव्हा भाव खूप महाग झालेला असतो (Overvalued). आणि भाव स्वस्त असतो तिथे कंपनी खराब असते.

• स्टॉक पुढे किती वाढेल आणि नक्की किती वेळ लागेल? हा सर्वसामान्यांचा मोठा भ्रम असतो.

✔ तोडगा: कंपनी मजबूत असूनही तिचा भाव सध्या स्वस्त (Fair Price) कसा शोधायचा हे आम्ही शिकवतो!

३. कोणतीही फॅन्सी दुकाने नाहीत!

• बाजारात कोणी याला "अ‍ॅडव्हान्स अल्गो", तर कोणी "सिक्रेट रॉकेट सायन्स" म्हणून विकते.

• आम्ही अशा भुलथापा लावत नाही. पैसा कमवायला चमत्काराची अजिबात गरज नसते.

✔ सत्य: फक्त थोडीशी शिस्त (Discipline), संयम (Patience) आणि योग्य अभ्यासच पैसा देतो!

४. शून्य महागडे सॉफ्टवेअर!

• हजारो रुपयांचे कोणतेही फालतू सॉफ्टवेअर विकत घेण्याची गरज नाही.

सुपर ट्रेंडचा खरा वापर: हे टूल सोपे आहे, पण ते कोणत्या विशिष्ट टाइमफ्रेम आणि ट्रिगरवर वापरायचे हे समजणे आवश्यक आहे.

✔ गुप्तता: आम्ही सुपर ट्रेंडचा हाच खरा सीक्रेट ट्रिगर थेट प्रॅक्टिकल चार्ट्सवर उलगडून दाखवतो!

👤 हा कोर्स कोणासाठी सर्वोत्तम आहे?

आरामात नफा हवा असणारे: घाईगडबड न करता नियमित आणि शांतपणे चांगले पैसे कमवायचे आहेत.
मार्केटमध्ये नवीन असणारे: सुरुवातीलाच लाखो रुपयांचा लॉस करण्याऐवजी पहिल्या दिवसापासून पक्का पाया रचण्यासाठी.
नोकरदार व व्यावसायिक: दिवसभर स्क्रीन बघायला वेळ नसून आठवड्यातून फक्त १० मिनिटांत सेकंड इन्कम हवे आहे.
तोट्यात अडकलेले ट्रेडर्स: टिप्स आणि क्लासेसच्या नादात भांडवल गमावले आहे आणि ज्यांना आता खरी दिशा हवी आहे.

🛡️ प्रोग्रॅमचे स्वरूप व वैशिष्ट्ये: १००% वैयक्तिक लक्ष (Personal 1-on-1)

  • ❌ नाही गर्दी, नाही मेंढरांचा बाजार: ५०-१०० लोकांचे वेबिनार घेऊन कोणाचेही प्रश्न सुटत नाहीत. आम्ही एका वेळी फक्त एकाच व्यक्तीला (1-on-1 Live) समोर घेऊन शिकवतो. कमी लोकांना शिकवा, पण ते समोरच्याच्या डोक्यात पक्के बसले पाहिजे!
  • ❌ नाही हॉटेल्सचे सेमिनार आणि नाश्त्याची शो-बाजी: मोठ्या हॉटेल्समध्ये दिवसभर भाषणे आणि जेवणात वेळ न घालवता, घरबसल्या ऑनलाइन शांत वातावरणात फक्त २ ते ३ तासांचे थेट प्रॅक्टिकल सेशन!
  • 👨‍🏫 थेट वैयक्तिक मार्गदर्शन: शंकर पवार (२०+ वर्षांचा बाजाराचा प्रदीर्घ अनुभव असलेले मार्केट ॲनालिस्ट व लेखक).
आयुष्यभराची गुंतवणूक

कोर्स इन्व्हेस्टमेंट: ₹२१,०००/-

(ही फी का आहे?)

विचार करा—ट्रेडिंग करताना थोडे थोडे करून आपण लाखो रुपयांचा तोटा कधी करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही! बाजारात ५० हजार ते १ लाखांचे क्लासेस लावूनही लोक शेवटी शून्यावरच राहतात.

मग ₹२१,००० का?
कारण या प्रोग्रॅममध्ये आम्ही तुम्हाला अशी प्रॅक्टिकल सिस्टीम शिकवतो, जी फक्त तुमच्यापुरती मर्यादित न राहता तुमच्या पुढील पिढ्यांनाही आयुष्यभर संपत्ती निर्माण करायला मोलाची मदत करेल!

काळ कितीही बदलू द्या किंवा मार्केटमध्ये काहीही होऊ द्या; ही पद्धत वेळेनुसार बदलण्याची शक्यतो गरज भासणार नाही—हा आमचा २० वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव सांगतो! हा खर्च नाही, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी घातलेला आयुष्यभराचा भक्कम पाया आहे.

📖 शेवटी मनातील एक खरी गोष्ट...

आमची पद्धत किती साधी, सरळ पण युनिक (Unique) आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर ॲमेझॉनवर उपलब्ध असलेले आमचे अधिकृत ई-बुक नक्की वाचा:

📘 'Smart Short Selling System: A Practical and Proven Strategy for Successful Short Selling'
(हे पुस्तक वाचकांसाठी Amazon Kindle वर उपलब्ध आहे.)
🛒 Amazon वर पुस्तक पाहा →

ते वाचल्यावरच तुम्हाला अंदाज येईल की आम्ही शिकवत असलेली ही टेक्निक तुम्हाला बाजारात इतर कुठेही सहजासहजी मिळणार नाही किंवा कोणी शिकवणारही नाही. हे ज्ञान कोणत्याही पुस्तकी सिद्धांतातून आलेले नाही, तर हे माझ्या २०+ वर्षांच्या प्रत्यक्ष मार्केटमधील खडतर अनुभवातून आणि कष्टांतून मिळालेले फळ आहे.

सामान्यतः बाजारात काय होते? ज्यांच्याकडे खरोखर जबरदस्त संकल्पना किंवा सीक्रेट्स असतात, ते लोक ते ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवतात. पण आमचा विचार याच्या अगदी उलट आहे!

माझे असे ठाम मत आहे की, आपल्याकडे असलेल्या या ज्ञानाचा उपयोग करून जर काही लोकांचे जरी चांगले झाले, ते तोट्यातून बाहेर पडून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले, तर तोच आशीर्वाद ऊर्जेच्या माध्यमातून माझ्याकडे १०० पटीने परत येईल! तुमच्या आनंदात आणि आर्थिक यशामध्ये आमच्या छोट्याशा योगदानाने आमचेही आयुष्य अधिक सुंदर बनेल.

फक्त उद्या जेव्हा तुम्ही बाजारातून शांतपणे पैसे कमवाल आणि तुमच्या चेहऱ्यावर समाधान असेल, तेव्हा तुमच्या त्या आनंदात आणि यशात आमचे नाव कुठेतरी आदराने आले, तरी आमच्या या २० वर्षांच्या तपश्चर्येचे उद्दिष्ट पूर्ण झाले असे आम्ही मानू!

⏳ निर्णय तुमचा: गर्दीच्या मागे धावून रोज टेन्शन घ्यायचे की शांत इन्व्हेस्टर बनायचे?

आम्ही एका वेळी फक्त एकाच व्यक्तीला वेळ देत असल्यामुळे, पुढील सेशन्ससाठी स्लॉट्स अत्यंत मर्यादित असतात. तुमचा वैयक्तिक स्लॉट बुक करण्यासाठी आत्ताच संपर्क करा:

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते (Securities market investments are subject to market risks). आम्ही कोणतीही 'टिप्स', थेट खरेदी-विक्रीच्या शिफारशी किंवा परताव्याची (Returns) शाश्वती देत नाही. हा प्रोग्रॅम निव्वळ १००% प्रॅक्टिकल वित्तीय शिक्षण आणि स्वावलंबी अभ्यासासाठी (Educational Purposes Only) आहे. कोणत्याही स्टॉकमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या अधिकृत वित्तीय सल्लागाराचा (Certified Financial Advisor) सल्ला नक्की घ्या.

इन्व्हेस्ट इंडिया अकॅडमी | सर्व हक्क सुरक्षित.

Smart Investor Program, Stock Market Mentorship, Stock Market Marathi, Learn Stock Market, Share Market Classes, 1 on 1 Mentorship, Value Investing, Fundamental Analysis, Technical Analysis, Invest India Academy, Stock Market Education

No comments:

Post a Comment

स्मार्ट इन्व्हेस्टर प्रोग्रॅम — स्वावलंबी बनवणारी प्रॅक्टिकल स्टॉक मार्केट विद्या व क्लासेस

★ नाही गर्दी, नाही वेबिनार — थेट एकास-एक (1-on-1) वैयक्तिक मार्गदर्शन ★ स्मार्ट गुंतवणूकदार प्रोग्रॅम ...